हे पॉडकास्ट आपल्याला रोज जनरल नॉलेज संदर्भातील घटनांचे विश्लेषण देईल. राज्यसेवा तसेच सरळसेवा भरतीसाठी सामान्य ज्ञान तसेच चालू घडामोडीच्या अभ्यासाकरिता हे पॉडकस्ट उपयुक्त ठरेल.